Jeremiah 38:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग सिद्कीया यिर्मयाला म्हणाला, “मी तुझ्याशी बोललो हे कोणालाही सांगू नकोस. तसे केलेस, तर मरशील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सिद्कीया यिर्मयाला म्हणाला, “ही वचने कोणाला कळू देऊ नकोस, म्हणजे तू ठार व्हायचा नाहीस;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग सिद्कीयाह यिर्मयाहला म्हणाला, “या चर्चेबद्दल कोणाला काही कळू देऊ नकोस, नाहीतर तुझा वध होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग सिद्कीया यिर्मयाला म्हणाला, या वचनाविषयी कोणालाही कळू देऊ नको. म्हणजे तू मरणार नाही.