Jeremiah 4:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी पाहिले पण कोठेही माणसे नव्हती. आकाशातील सर्व पक्षी दूर उडून गेले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी पाहिले तर कोणी मनुष्य नाही व आकाशातील सर्व पक्षी उडून गेले आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी पाहिले आणि तिथे कोणीही मनुष्य नव्हता; आकाशातील सर्व पक्षी उडून गेलेले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी पाहिले आणि पाहा! पण कोठेही माणसे नव्हती आणि आकाशातील सर्व पक्षी पळाले होते.