Jeremiah 4:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर यहूदा व यरुशलेम मधील लोकांना म्हणतो: “तुमची शेते नांगरलेली नाहीत. तो शेते नांगरा. काट्यात बी पेरु नका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण परमेश्वर यहूदा व यरुशलेम ह्यांतल्या लोकांना म्हणतो, “आपली पडीत जमीन नांगरा, काट्यांमध्ये पेरू नका.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहूदीया आणि यरुशलेम येथील लोकांना याहवेह असे म्हणतात: “तुमची कठीण भूमीवर नांगरून घ्या, काट्यांमध्ये बीजारोपण करू नका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण परमेश्वर यहूदा व यरूशलेम मधील प्रत्येक व्यक्तीला म्हणतो: “तुम्ही आपली जमीन नांगरा, काट्यांमध्ये बी पेरु नका.