Jeremiah 41:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर इश्माएलने पकडलेले सर्व लोक मिस्पा येथून कारेहचा मुलगा योहानान ह्याच्याकडे धावले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे सर्व लोक इश्माएलाने मिस्पा येथून पकडून नेले होते, ते उलटून योहानान बिन कारेह ह्याच्याकडे गेले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इश्माएलने मिस्पाह येथे बंदिवान म्हणून नेलेले सर्व लोक वळले व कारेहपुत्र योहानानला जाऊन मिळाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर मिस्पाहून इश्माएलाने पकडलेले सर्व लोक माघारी फिरले आणि कारेहाचा मुलगा योहानानाकडे गेले.