Jeremiah 41:4 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने गदल्याचा वध केला ही गोष्ट बाहेर फुटण्यापूर्वी दुसर्या दिवशी असे झाले की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गदल्याहाच्या खुनाच्या दुसर्या दिवशी, कोणालाही हे समजण्यापूर्वी,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गदल्याला मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी, परंतु कोणालाही माहीत नसता असे झाले की,