Jeremiah 42:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण कदाचित् ‘आम्ही यहूदात राहणार नाही.’ असे तुम्ही म्हणाल. तुम्ही असे म्हणाल्यास, तुम्ही परमेश्वराची, तुमच्या देवाची अवज्ञा केल्यासारखे होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण तुम्ही जर म्हणाल, ‘आम्ही ह्या देशात राहणार नाही, म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकणार नाही,’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“परंतु तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा धिक्कारून म्हणाल, ‘आम्ही येथे राहणार नाही,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण कदाचित् तुम्ही म्हणाल, आम्ही या देशात राहणार नाही. जर परमेश्वर तुमचा देव याची वाणी तुम्ही ऐकणार नाही.