Jeremiah 42:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दहा दिवसानंतर यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दहा दिवसांनी परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दहा दिवसांनी यिर्मयाहला याहवेहचे वचन आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग दहा दिवसानंतर असे झाले की, यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले.