Jeremiah 43:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तहपन्हेस येथे यिर्मयाला परमेश्वराचा पुढीलप्रमाणे संदेश मिळाला:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तहपन्हेस येथे यिर्मयाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तहपनहेस येथे यिर्मयाहला याहवेहचे वचन आले:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तहपन्हेसात यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले आणि म्हणाले,