Jeremiah 44:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग ह्या सर्व गोष्टी सांगणाऱ्या स्त्री पुरुषांशी यिर्मया बोलला
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग ज्या पुरुषांनी, स्त्रियांनी व लोकांनी यिर्मयाला हे उत्तर दिले त्या सर्वांना तो म्हणाला,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा हे उत्तर देणार्‍या सर्व स्त्रीपुरुषांना यिर्मयाह म्हणाला,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग यिर्मया सर्व लोकांस, स्त्रिया व पुरुषांस आणि ज्या सर्व लोकांनी त्यास उत्तर दिले, त्याने घोषणा केली व म्हणाला,