Jeremiah 45:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“परमेश्वर, इस्राएलचा देव तुला असे म्हणतो
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“हे बारुखा, परमेश्वर, इस्राएलाचा देव तुला असे म्हणतो:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“हे नेरीयाहचा पुत्र बारूखा, याहवेह इस्राएलाचे परमेश्वर तुला असे सांगत आहेत:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे बारूखा, “परमेश्वर, इस्राएलाचा देव, तुला असे म्हणतो,