Jeremiah 46:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांच्या मायभूमीत, ते सैनिक म्हणतील, ‘मिसरचा राजा फारो म्हणजे नुसताच राजावाजा आहे. त्याच्या वैभवाचा काळ संपला आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते तेथे ओरडले की, ‘मिसर देशाचा राजा फारो म्हणजे पोकळ गर्जनाच होय; नेमलेली वेळ त्याने दवडली.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिथे ते उद्गारतील, ‘इजिप्तचा राजा फारोह होफ्रा व्यर्थ गोंगाट करणारा मनुष्य आहे; त्याने त्याला मिळालेली सुसंधी घालविली.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी तेथे घोषणा केली, मिसराचा राजा फारो केवळ गर्जनाच आहे, जी त्याची सुसंधी त्याने गमावली आहे.