Jeremiah 48:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मवाबचा शेवट जवळ आला आहे लवकरच तिचा नाश होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मवाबावर अरिष्ट येऊन ठेपले आहे, त्याची विपत्ती त्वरा करत आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मोआबचा पाडाव अगदी जवळ आलेला आहे; तिच्यावरील अरिष्ट वेगाने येणार आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मवाबाचे अरिष्ट लवकरच घडणार आहे; त्याची विपत्ती अत्यंत त्वरा करीत आहे.