Jeremiah 48:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“अरोएरच्या रहिवाशांनो, रस्त्याच्या कडेला उभे राहून पाहा! पाहा! माणसे पळून जात आहेत पाहा! स्त्रियाही पळून जात आहेत त्यांना काय झाले ते विचारा
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अरोएराच्या रहिवासिनी, रस्त्यावर उभी राहून पाहा; पळून जाणार्‍यास व निभावलेलीस विचार की, ‘काय झाले आहे?’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अरोएरवासी जनहो, तटस्थ होऊन रस्त्याच्या कडेला उभे राहून पाहा, आणि पळ काढणार्‍या पुरुषांना व बचाव करून निघणाऱ्या स्त्रियांना विचारा, ‘तिथे काय घडले?’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अरोएरात राहणाऱ्या लोकांनो, रस्त्यावर उभे राहा आणि पाहा! जे कोणी पळून व निसटून जात आहेत, त्यांना विचारा, काय झाले आहे?