Jeremiah 48:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर म्हणतो, “मवाबला अकारण राग येतो आणि तो स्वत:बद्दल बढाया मारतो हे मला ठाऊक आहे. पण त्याच्या फुशारक्या खोट्या आहेत. तो बोलल्याप्रमाणे करु शकत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर म्हणतो, त्याचा क्रोध, त्याची पोकळ बढाई, मला ठाऊक आहे; ती व्यर्थ ठरली आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहने जाहीर केले, मला मोआब भूमीचा उद्धटपणा माहीत आहे, परंतु तो व्यर्थ आहे, तिच्या फुशारक्यांनी काहीही प्राप्त होत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर असे म्हणतो, मला स्वतःला त्याचे उर्मट बोलणे, त्याच्या कृत्यासारखी त्याची पोकळ बढाई मला माहित आहे.