Jeremiah 48:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मवाबचा नाश होईल. तिची लहान मुले मदतीसाठी आक्रोश करतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मवाबाचा नाश झाला आहे; त्याच्या हीनदीन झालेल्या लोकांची आरोळी ऐकू येत आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण मोआब भूमीचा भंग केला जाणार आहे, तिचे बालक विलाप करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मवाबाचा नाश झाला आहे. तिची मुले ऐकू येईल असे रडत आहे.