Jeremiah 48:47 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मवाबचे लोक कैदी म्हणून नेले जातील पण पुढील दिवसांत मी त्यांना परत आणीन.” हा परमेश्वराचा संदेश होता. येथे मवाबचा न्यायनिवाडा संपतो
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी पुढील काळी मी मवाबाचा बंदिवास उलटवीन, असे परमेश्वर म्हणतो.” येथे मवाबाच्या शासनाचे कथन संपले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“परंतु मी मोआबच्या समृद्धीची येत्या दिवसात पुन्हा भरपाई करेन,” असे याहवेह म्हणतात. मोआबाच्या न्यायाचे भाकीत येथे संपते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“मी पुढील दिवसात मवाबाचा बंदिवास उलटवीन” असे परमेश्वर म्हणतो. येथे मवाबाचा न्यायनिवाडा संपतो.