Jeremiah 49:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी परमेश्वराकडून आलेला संदेश ऐकला परमेश्वराने राष्ट्रांकडे दूत पाठविला. तो असा “तुमची सैन्ये गोळा करा. लढायला सज्ज व्हा. अदोमकडे कूच करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी परमेश्वराकडून वर्तमान ऐकले आहे; राष्ट्रांत जासूद पाठवला आहे; “तुम्ही सर्व एकत्र व्हा, तिच्यावर चढाई करा, युद्धास उभे राहा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी याहवेहकडून हा संदेश ऐकला आहे; “एदोमावर हल्ला करण्यास एकत्र या! युद्ध करण्यास सज्ज व्हा!” असे सर्व राष्ट्रांना सांगण्यासाठी एक दूत पाठवण्यात आला होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी परमेश्वराकडून वर्तमान ऐकले आहे की, राष्ट्रांकडे दूत पाठविला आहे, “एकत्र व्हा आणि हल्ला करा. लढायला सज्ज व्हा.”