Jeremiah 49:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अदोमचा नाश होईल. लोकांना ते पाहून धक्का बसेल. नाश झालेली शहरे पाहून लोक चकित होऊन सुस्कारे सोडतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“अदोम भयावह होईल; प्रत्येक येणाराजाणारा तिला पाहून विस्मय पावेल, तिच्या सर्व पीडा पाहून तिचा उपहास करील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एदोम दहशतीचे ठिकाण होईल; त्याच्या जवळून जाणारा कोणीही त्याच्या सर्व जखमांमुळे भयचकित होतील आणि त्यांचा उपहास करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेथून जाणाऱ्या प्रत्येकाला अदोम दहशत होईल. तशा प्रत्येक व्यक्ती थरथरेल आणि त्याच्या सर्व अरिष्टाविषयी फूत्कार टाकेल.