Jeremiah 49:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अदोमच्या पडण्याच्या आवाजाने धरणी हादरेल. त्याचा आक्रोश तांबड्या समुद्रापर्येत ऐकू जाईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्या पतनाच्या आवाजाने पृथ्वी कापत आहे; आरोळी होत आहे, तिचा आवाज तांबड्या समुद्रात ऐकू येत आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एदोमच्या पतनाच्या आवाजाने पृथ्वी कंपित होईल; त्यांचा आक्रोश तांबड्या समुद्रापर्यंत प्रतिध्वनित होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांच्या पडण्याच्या आवाजाने धरणी हादरेल. त्यांच्या दुःखाचा आक्रोश तांबड्या समुद्रापर्यंत ऐकू येत आहे.