Jeremiah 49:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“दिमिष्क एक सुखी नगरी होती. लोकांनी अजून ती ‘मौजेची नगरी’ सोडलेली नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रशंसनीय नगरी, माझ्या आवडीची नगरी लोक का सोडून गेले नाहीत?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जी नगरी मला प्रसन्न करते, त्या प्रसिद्ध नगरीस टाकून देण्यात का आले नाही?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिचे लोक म्हणतात, “प्रसिद्ध नगरी, ज्या एक नगरीवर मी हर्ष करीत होते. अजूनपर्यंत कशी खाली केली नाही?