Jeremiah 49:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“मी दिमिष्काच्या तटबंदीला आग लावीन. ती बेन-हदादचे मजबूत गड पूर्णपणे बेचिराख करील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी दिमिष्क नगरीच्या तटात अग्नी पेटवीन, तो बेन-हदादाचे वाडे खाऊन टाकील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“आणि मी दिमिष्कच्या सीमेवर अग्नी पेटवेन व तो अग्नी बेन-हदादचे राजवाडे जाळून टाकील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“कारण मी दिमिष्काच्या तटाला आग लावीन. आणि ती बेन-हदादचे बालेकिल्ले खाऊन टाकील.”