Jeremiah 5:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर म्हणाला, “याकोबच्या वंशजांना आणि यहूदातील राष्ट्रांना हा संदेश द्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याकोबघराण्यामध्ये हे पुकारा आणि यहूदामध्ये जाहीर करून म्हणा की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“याकोबाच्या वंशजांना आणि यहूदीयाला हे जाहीर कर:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याकोबाच्या घराण्याला ही वार्ता कळव आणि यहूदाला हे ऐकू दे.