Jeremiah 5:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पक्ष्यांनी पिंजरे भरावेत तशी ह्या दुष्टांची घरे कपटांनी भरलेली असतात. त्यांच्या कपटांनी त्यांना श्रीमंत व शक्तिशाली बनविले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पिंजरा पक्ष्यांनी भरलेला असतो तशी त्यांची घरे कपटाच्या प्राप्तीने भरलेली असतात; म्हणून ते थोर व श्रीमंत झाले आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पक्ष्यांनी खुराडे भरलेले असावे, तशी त्यांची घरे कपटाने भरलेली आहेत, म्हणून आता ते बलवान व श्रीमंत बनले आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पक्ष्यांनी पिंजरे भरावेत तशी ह्यांची घरे कपटांनी भरलेली आहेत. म्हणून ते श्रीमंत व मोठे झाले आहेत.