Jeremiah 5:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर म्हणतो, “यहूदात भयानक व धक्कादायक गोष्ट घडली आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
चकित करणारे अघोर कृत्य देशात घडले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“या देशात एक महाभयंकर व धक्कादायक गोष्ट घडली आहे:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देशात अत्याचार व भयानक घटना घडल्या आहेत.