Jeremiah 50:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बाबेल व खास्दी ह्यंच्यासाठी परमेश्वराने पुढील संदेश दिला हा संदेश देवाने यिर्मयामार्फत दिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाबेलविषयी: खास्द्यांच्या देशाविषयी परमेश्वर जे वचन यिर्मया संदेष्ट्यांच्या द्वारे बोलला ते हे:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाबिलोन व बाबिलोनच्या लोकांचा देश यांच्याविरुद्ध याहवेहने संदेष्टा यिर्मयाहला सांगितलेले हे वचन आहे:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बाबेल देश व खास्द्यांच्या लोकांविषयी हे वचन परमेश्वराने यिर्मया संदेष्ट्याच्या हाती सांगितले.