Jeremiah 50:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“युध्दाचा खणखणाट सर्व देशातू ऐकू जाऊ शकेल. तो मोठ्या नाशाचा आवाज असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देशात युद्धध्वनी होत आहे, मोठा नाश होत आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
देशामध्ये रणगर्जनेचा ध्वनी ऐकू येत आहे. प्रचंड विध्वंसतेचा ध्वनी!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
युध्दाचा मोठा आवाज आणि देशात प्रचंड नाश होत आहे.