Jeremiah 51:50 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही लोकांनी तलवारीला चुकविले. तुम्ही घाई करुन बाबेल सोडला पाहिजे. वाट पाहू नका. तुम्ही दूरदेशी आहात. पण तुम्ही जेथे आहात, तेथून परमेश्वराचे स्मरण करा, आणि यरुशलेमची आठवण ठेवा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे तुम्ही तलवारीपासून निभावला आहात ते तुम्ही निघून जा, थांबू नका! दुरून परमेश्वराचे स्मरण करा, यरुशलेम आपल्या मनात वागवा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे तुम्ही तलवारीपासून वाचला आहात, ते तुम्ही निघून जा, उगाच रेंगाळू नका! दूरवरील भूमीवर याहवेहचे स्मरण करा, आणि यरुशलेम तुमच्या स्मरणात येवो.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे तुम्ही तलवारीपासून वाचले आहात, दूर जा! थांबू नका. दुरून परमेश्वराचे स्मरण करा. यरूशलेमे तुमच्या मनात येवो.