Jeremiah 51:54 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“बाबेलमध्ये लोक रडताना आपण ऐकू शकतो. लोक तेथील वस्तूंचा नाश करीत असल्याचे आपण ऐकतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाबेलात आरोळीचा ध्वनी येत आहे! खास्द्यांच्या देशातून विध्वंसाचा गोंगाट होत आहे!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“बाबेलमधून विलापाचा ध्वनी ऐकू येत आहे, तिच्या घोर विनाशाचा ध्वनी बाबेलांच्या प्रदेशातूनच ऐकू येत आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“बाबेलातून दुःखाच्या आरोळीचा, खास्द्यांच्या देशातून मोठा कोसळण्याचा आवाज येतो.