Jeremiah 51:61 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यिर्मया सारयाला म्हणाला, “सारया, बाबेलला जा. सर्व लोक हा संदेश ऐकतील अशी खात्री करुन घेऊन तो वाच.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यिर्मया सरायास म्हणाला, “तू बाबेलास पोहचलास म्हणजे ही सर्व वचने अवश्य वाच;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यिर्मयाह सेरायाहाला म्हणाला, “तू बाबिलोन येथे गेल्यावर मी लिहिलेले सर्व मोठ्याने वाच.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यिर्मया सरायाला म्हणाला, “जेव्हा, तू बाबेलास जाशील तेव्हा ही सर्व वचने वाचण्याची खात्री करून घे.