Jeremiah 51:63 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हा संदेश वाचून संपताच पटाला एक दगड बांध. नंतर हा पट फरात नदीत फेकून दे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तू हा ग्रंथ वाचण्याचे संपवल्यावर त्याला एक धोंडा बांधून फरात नदीत तो फेकून दे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग तू ही गुंडाळी वाचून संपवलीस की तिला एक दगड बांधून ती फरात नदीत फेकून दे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग जेव्हा ही गुंडाळी वाचून संपताच त्यास एक दगड बांध आणि फरात नदीमध्ये फेकून दे.