Jeremiah 52:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण नबूजरदानने काही अगदी गरीब लोकांना द्राक्षमळ्यांत व शेतांत काम करण्यासाठी मागेच ठेवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने देशातले जे लोक अतिशय कंगाल होते त्यांना द्राक्षमळ्यांची व शेतांची मशागत करण्यास मागे ठेवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु नबुजरदानने देशातील जे लोक अत्यंत गरीब होते त्यांना द्राक्षमळ्याची व शेताची मशागत करण्यास मागे ठेवले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण राजाचा अंगरक्षकांचा नायक नबूजरदान याने देशातील काही अगदी गरीब त्यांना द्राक्षमळ्यांत व शेतांत काम करण्यासाठी मागेच ठेवले.