Jeremiah 52:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
प्रत्येक खांब 31 फूट उंच होता. त्याचा घेर 21 फूट होता-हे खांब पोकळ होते. खांबाचा पत्रा 4 इंच जाडीचा होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एकेका खांबाची उंची अठरा हात होती, व त्याच्या घेराला बारा हात दोरी लागे; त्याची जाडी चार बोटे होती; खांब पोकळ होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रत्येक खांब अठरा हात उंच आणि बारा त्याचा हाताचा घेर होता; प्रत्येक चार बोटांइतके जाड आणि पोकळ होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रत्येक खांब अठरा हात उंच होता. त्याच्या घेराला बारा हात दोरी लागे. प्रत्येकाची जाडी चार बोटे होती व पोकळ होती.