Jeremiah 52:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पहिल्या खांबाचा पितळेचा कळस 8 फूट उंच होता. जाळीकाम व चारी बांजूनी डाळिंबे कोरुन तो सुशोभित केलेला होता. दुसऱ्या खांबावरही डाळिंबे कोरलेली होती. तो पहिल्या खांबासारखाच होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्या वरल्या भागी पितळेचे कळस होते; एकेका कळसाची उंची पाच हात होती; त्याच्याभोवती सर्व जाळीकाम व डाळिंबे पितळेची होती; दुसर्या खांबावरही तसेच काम व डाळिंबे होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एका खांबावर कास्याचा कळस होता जो पाच हात उंच असून त्यावर सभोवती कास्याच्या डाळिंबाचे नक्षीकाम होते. डाळिंबांसह दुसरा खांबही तसाच होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यावर पितळेचा कळस होता. कळसाची उंची पाच हात होती, त्यासभोवती सर्व जाळीकाम व चारी बांजूनी डाळिंबे होती. ती सर्व पितळे बनवली होती. दुसरे खांब व त्याची डाळिंबे पहिल्या खांबाप्रमाणे सारखीच होती.