Jeremiah 52:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
खांबांच्या बाजूंवर 96 डाळिंबे कोरलेली होती. खांबाच्या भोवती असलेल्या जाळीकामावर सर्व मिळून 100 डाळिंबे होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
चोहो बाजूंस शहाण्णव डाळिंबे होती; एकंदर जाळीकामावर सर्व मिळून शंभर डाळिंबे होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
खांबाच्या चारही बाजूंना शहाण्णव डाळिंबे होती; राहिलेल्या भागावरच्या जाळीच्या नक्षीकामात एकूण शंभर डाळिंबे कोरली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
असे तेथे कळसाच्या चाऱ्ही बाजूंना शहाण्णव डाळिंबे होती आणि जाळीकामावर सभोवती सर्व डाळिंबे शंभर होती.