Jeremiah 52:26 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गारद्यांचा सरदार नबूजरदान ह्याने त्यांना पकडून रिब्ला येथे बाबेलच्या राजाकडे नेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदान याने सर्वांना घेतले आणि रिब्लाह येथे बाबेलच्या राजाकडे आणले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर अंगरक्षकाचा नायक नबूजरदान याने त्यांना घेऊन रिब्ला येथे बाबेलाच्या राजाकडे आणले.