Jeremiah 52:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि अशाप्रकारे नबुखद्नेस्सरने त्यांना कैद केले नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या 7 व्या वर्षी 3023 यहूदी लोकांना यहूदातून पकडून नेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नबुखद्रेस्सराने जे लोक पकडून नेले ते हे: सातव्या वर्षी तीन हजार तेवीस यहूदी नेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने बंदिवासात नेलेल्या लोकांची संख्या अशी: सातव्या वर्षी, 3,023 यहूदी;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नबुखद्नेस्सराने ज्या कोणी लोकांस हद्दपार केले होते ते हेः सातव्या वर्षी तीन हजार तेवीस यहूदी गेले.