Jeremiah 52:29 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या 18 व्या वर्षी 832 लोकांना यरुशलेममधून नेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नबुखद्रेस्सराच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी यरुशलेमेहून आठशे बत्तीस माणसे नेली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या अठराव्या वर्षी, 832 लोक यरुशलेममधून;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नबुखद्नेस्सराच्या अठराव्या वर्षी त्याने आठशे बत्तीस लोकांस यरूशलेमेमधून नेले.