Jeremiah 52:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सिद्कीया राजाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षापर्यंत बाबेलच्या सैन्याने यरुशलेमला वेढा घातला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सिद्कीया राजाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षापर्यंत नगरास वेढा पडला होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सिद्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षापर्यंत शहराला वेढा दिलेला होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून सिद्कीया राजाच्या अकराव्या वर्षापर्यंत त्या नगराला वेढा पडला होता.