Jeremiah 6:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा सर्व राष्ट्रांनो, ऐका! त्या देशातील लोकांनो, लक्ष द्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याकरता राष्ट्रांनो, तुम्ही ऐका; जमलेले लोकहो, त्यांचे काय होते ते समजून घ्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून माझ्या राष्ट्रांनो माझे ऐका; तुम्ही माझे साक्षीदार आहात, त्यांचे काय होईल ते समजून घ्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यास्तव राष्ट्रांनो, ऐका! पाहा, त्यांच्यासोबत काय होईल, याचे तुम्ही साक्षीदार आहात.