Jeremiah 6:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“यिर्मया, मी (देवाने) तुला धातू पारखणाऱ्याप्रमाणे केले आहे. तू माझ्या लोकांची परीक्षा कर आणि ते कसे जगतात त्यावर नजर ठेव.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“तू त्याचा मार्ग जाणावा व पारखावा म्हणून मी तुला माझ्या लोकांत पारख करणारा1 व दुर्ग असे ठेवले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मी तुला धातूंची पारख करणारा केले आहे. आणि माझ्या लोकांना अशुद्ध धातू, जेणेकरून तू त्यांना पारखावे, व त्यांच्या मार्गाची परीक्षा करावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“यिर्मया, मी तुला पारखणारा असे केले आहे. म्हणजे तू त्यांच्या मार्ग तपासावा आणि पारखून पाहावा.