Jeremiah 6:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून उठा! आपण रात्रीच तिच्यावर हल्लाकरु या व यरुशलेमच्या भक्कम तटबंदीचा नाश करु या.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“उठा, आपण रात्री चढाई करून तिच्या वाड्यांचा नाश करू.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
चला, आता आपण रात्री हल्ला चढवू आणि तिच्या गडांचा नाश करू!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर आपण रात्रीच तिच्यावर हल्ला करु या व तिच्या भक्कम तटबंदीचा नाश करु या.”