Jeremiah 7:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यिर्मयासाठी परमेश्वराचा संदेश:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यिर्मयाला परमेश्वरापासून वचन प्राप्त झाले ते हे:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहकडून यिर्मयाहला हे वचन प्राप्त झाले:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यिर्मयासाठी परमेश्वराकडून जे वचन आले ते असे, ते म्हणाले: