Jeremiah 8:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लोक म्हणतात, “सुगीचा हंगाम संपला, उन्हाळा गेला, आणि तरीही आम्हाला वाचवण्यात आले नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“सुगी सरली, हंगाम आटोपला, पण आमचे तारण झाले नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“हंगाम संपला, उन्हाळा सरला आणि तरीही आमचे तारण झाले नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“सुगीचा हंगाम संपला, उन्हाळा सरला, पण आमचे तारण झाले नाही.”