Job 10:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी माझ्या स्वत:च्या आयुष्याचा तिरस्कार करतो म्हणून मी मुक्तपणे तक्रार करीन. माझा आत्मा कडू जहर झालेला आहे म्हणून मी आता बोलेन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“माझ्या आत्म्याला जीविताचा कंटाळा आला आहे; मी आपले गार्हाणे एकसारखे चालू ठेवीन; माझ्या जिवाला क्लेश होत आहे म्हणून मी बोलेन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मला माझ्या जिवाचा तिरस्कार आला आहे; म्हणून मनमोकळे करून मी माझ्या जिवाच्या कडूपणाने बोलेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्या आत्म्याला जीवीताचा कंटाळा आला आहे, मी मुक्तपणे तक्रार करीन. माझा आत्मा कडूपणेतून बोलेन.