Job 10:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हाडे आणि स्नायू यांनी तू मला एकत्र बांधलेस. नंतर तू मला कातडीचे आणि मांसाचे कपडे चढविलेस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्वचा व मांस ह्यांचे पांघरूण तू मला घातलेस, अस्थी व स्नायू जोडून मला बनवलेस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही मला त्वचा व मांस दिले, आणि हाडे व स्नायू यांनी मला जोडले नाही का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हाडे आणि स्नायू यांनी तू मला एकत्र बांधलेस. आणि तू मला कातडीचे व मांसाचे कपडे चढविलेस.