Job 10:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
माझी चूक सिध्द करण्यासाठी तुझ्याकडे नेहमीच कुणीतरी असते. माझ्यावराचा तुझा राग अधिकच भडकेल. तू माझ्याविरुध्द सैन्याची आणखी कुमक पुन: पुन्हा आणशील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू माझ्याविरुद्ध आपले नवेनवे साक्षीदार आणणार; तू माझ्यावरचा आपला क्रोध वृद्धिंगत करणार; तू माझ्यावर सैन्यामागून सैन्य पाठवणार.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही माझ्याविरुद्ध नवीन साक्षीदार आणता, आणि आपला क्रोध माझ्याविरुद्ध वाढविता; तुमचे सामर्थ्य माझ्याविरुद्ध लाटांप्रमाणे एका पाठोपाठ येतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझी चूक सिध्द करण्यासाठी तू माझ्या विरूद्ध नवीन साक्षीदार आणतोस. आणि माझ्यावरचा तुझा राग अधिकच भडकेल, तू माझ्याविरुध्द सैन्याची आणखी कुमक पुन: पुन्हा आणशील.