Job 10:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून देवा, तू मला जन्माला तरी का घातलेस? मी कुणाच्या दृष्टीस पडण्याआधीच मेलो असतो तर बरे झाले असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू मला मातेच्या उदरातून का बाहेर आणलेस? बाहेर आणले नसते तर मी प्राणास अंतरलो असतो, कोणाच्या दृष्टीस मी पडलो नसतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मग तुम्ही मला गर्भाशयातून बाहेर का आणले? कोणीही मला पाहण्यापूर्वी मला मरण आले असते तर बरे झाले असते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू मला जन्माला तरी का घातलेस? आणि मी कुणाच्या दृष्टीस पडण्याआधीच मरण पावलो असतो तर बरे झाले असते.