Job 10:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी जगलोच नसतो तर बरे झाले असते. माझ्या मातेच्या उदरातून मला सरळ थडग्यातच नेले असते तर किती चांगले झाले असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी जन्माला येऊन न आल्यासारखा झालो असतो; मी गर्भावस्थेतूनच कबरेत गेलो असतो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी जर कधी अस्तित्वातच आलो नसतो, किंवा गर्भाशयातून सरळ कबरेत गेलो असतो तर किती बरे असते!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी जगलोच नसतो तर बरे झाले असते. माझ्या मातेच्या उदरातून मला सरळ थडग्यातच नेले असते तर किती चांगले झाले असते.