Job 10:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
काळोखाच्या गर्भात, मृत्यूलोकात जाण्यासाठी जो थोडा वेळ अजून आहे तो मला सुखाने घालवू दे, जिथून कुणीही परत येत नाही अशा काळोखाने दाट छायेने आणि गोंधळाने भरलेल्या, ज्या जागी प्रकाशसुध्दा अंधकारमय आहे अशा जागी जाण्यापूर्वी मला सुखाने जगू दे.”‘
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझे दिवस थोडे नाहीत काय? तर मला सोड, माझ्यावरची आपली दृष्टी काढ. म्हणजे माझ्या मनाला थोडे चैन पडेल;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या थोड्या दिवसांची समाप्ती अजून झाली नाही का? मला आनंदाचे क्षण उपभोगायला मिळावे म्हणून माझ्यापासून दूर जा;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझे आयुष्याचे दिवस थोडे नाहीत काय? म्हणून तू मला एकटे सोड.