Job 10:22 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जेथे काळोख, निबिड अंधकार आहे, अशा मृत्युच्छायेच्या अस्ताव्यस्त प्रदेशात मी जाईन; तेथला प्रकाश अंधकारच होय.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे मध्यरात्रीच्या काळोखासारखे आहे, तिथे गाढ अंधकार व अव्यवस्था आहे, आणि तेथील प्रकाश सुद्धा अंधकारासारखा असतो.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेथे काळोख, निबीड अंधार आहे, अशा मृत्युछायेच्या प्रदेशात मी सांगण्याविणा जाईल, जेथे प्रकाश हा मध्यरात्रीसारखा आहे.